आपली शेती आपली प्रयोगशाळा
आपली शेती आपली प्रयोगशाळा
  • 671
  • 28 338 796
विहीर फक्त तिन दिवसात तयार LR सहा मशिन घेणारे शेतकरी पुत्र यशोगाथा
फक्त तीन दिवसात सुद्धा विहीर होऊ शकते LR मशीन पोकलेन राम न करता वरून 50 फूट विहीर करू शकते शेतकऱ्यांना तीन ते सहा दिवसात विहीर तयार मिळते शेतकरी कोरडवाहूचा बागातदार फक्त तीन दिवसात होतो सगळ्यात सोपं विहीर खोदकाम साठी सध्या हीच मशीन उपयोगी ठरत आहे शेतकरी पुत्र किरण शिंदे यांनी ट्रॅक्टर पासून आज एक आठ वर्षात सहा पोकलन मशीन पर्यंतचा प्रवास केला आहे त्यांची यशोगाथा चला बघू वरील व्हिडिओ.
श्री किरण शिंदे अंबड जी जालना
8888522257
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#aplisheteeapliprayogshala
#विहीर
#पोकलन
##jcbvideo
#deepakbunge
#vihirkhodanemachine
Переглядів: 1 990

Відео

विडर किती एकर साठी कोणते घ्यावे विडर आंतरमशागत यंत्र
Переглядів 10 тис.4 години тому
किंमत जाणून घेण्यासाठी. बदलत्या काळानुसार भाव बदलत असतात त्यामुळे किंमती संदर्भात त्यांना फोन करा. पत्ता रोहीलागड ता. अंबड जि. जालना पंढरीनाथ पाटील 9765876741 9209682021 #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा #aplisheteeapliprayogshala #deepakbunge #दीपकबुनगे #विडर #अंतरमशागत
विहीर बांधकाम जुगाड वहीर कडे टाकणे
Переглядів 4,1 тис.9 годин тому
विहीर बांधत असताना दगड किंवा वीट यापेक्षा काँक्रीटचे कडे फायदेशीर राहते. #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा #aplisheteeapliprayogshala #deepakbunge #विहीर #विहीरबांधकाम #दीपकबुनगे
दुष्काळात वहिरीत पाणी आणणारा जलतारा पुर्ण समजून घ्या या व्हिडिओ मधे
Переглядів 7 тис.12 годин тому
जलतारा कशाप्रकारे केला जातो जलतरा प्रकल्प विहिरीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ करतो. दुष्काळात विहिरीला पाणी राहण्यासाठी जलतारा प्रकल्प चांगला विषय आहे. #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा #aplisheteeapliprayogshala #deepakbunge #दीपकबुनगे #जलतारा #विहीर
केळ्याचे वेफर्स चिप्स कसे होतात केळीचा शेती प्रक्रिया उद्योग
Переглядів 71312 годин тому
केळीचे चिप्स कसे केले जातात. केळीच्या चिप्स बनवून चांगले उत्पन्न वाढवता येईल. कच्चा केळापासून चिप्स, #aplisheteeapliprayogshala #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा #deepakbunge #केळी #केळीचिप्स
खजूर लागवड महाराष्ट्रात रेकॉर्ड उत्पादन
Переглядів 6 тис.14 годин тому
खजूर फळबाग गोड खजूराची गोड काहाणी... गुजरात चे पिक महाराष्ट्र त रेकॉर्ड उत्पादन करत आहे. श्री जगदीश शेडगे 9403129521 , 8381069770 तनवाडी ता घनसावंगी जी जालना युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा एकरी लाखाची शेती यामध्ये दमदार अशी पीक फवारणी खूप कमी मशागत खूप कमी असे असलेले खजूर लागवड एक चांगली पीक. #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा #aplisheteeapliprayogshala #deepakbunge #दीपकबुनगे #खजूर #खजुरफळबागलागवड
टोकण यंत्र जबरदस्त पेरणी जुगाड
Переглядів 4,2 тис.16 годин тому
कोकण यंत्राद्वारे पाहिजे तशी बेडवर दुकान केल्या जातील उत्पन्नात वाढ नक्कीच होते. #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा #aplisheteeapliprayogshala #deepakbunge #टोकणयंत्र
शेतकरी रिझल्ट पाहूनच खुश जलतारा प्रकल्प एक चमत्कार
Переглядів 8 тис.19 годин тому
पाणी शेतातच तयार करणारे जलतारा प्रकल्प तज्ञ. जलतज्ञ श्री प्रा डॉ पुरुषोत्तम वायाळ सर हे जलतारा या संकल्पनेचे जनक आहेत. 9423458983
जलतारा प्रकल्प सातारा जिल्हा मधे
Переглядів 8 тис.19 годин тому
पाणी शेतातच तयार करणारे जलतारा प्रकल्प तज्ञ. जलतज्ञ श्री प्रा डॉ पुरुषोत्तम वायाळ सर हे जलतारा या संकल्पनेचे जनक आहेत. 9423458983
पोकलन LR गाळ व विहीर खोदकाम साठी योग्य निर्णय
Переглядів 2,6 тис.21 годину тому
पोकलन मशीन एल आर कोणत्या कामात उपयोगी राहील आपल्याला डिझेल खर्च मशीन मालकाला किती येतो गाळ काढणे वीर खोदकाम साठी ओळखलं येणार उपयोगी आहे #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा #aplisheteeapliprayogshala #deepakbunge #दीपकबुनगे
जलतारा प्रकल्प रिझल्ट तर बघा शेतकरी खुश
Переглядів 12 тис.21 годину тому
पाणी शेतातच तयार करणारे जलतारा प्रकल्प तज्ञ. जलतज्ञ श्री प्रा डॉ पुरुषोत्तम वायाळ सर हे जलतारा या संकल्पनेचे जनक आहेत. 9423458983 #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा #aplisheteeapliprayogshala #जलतारा #deepakbunge #दीपकबुनगे
जलतारा प्रकल्प केला तर जमीन वाया जाते का जास्त उत्पन्न मिळते
Переглядів 24 тис.День тому
जलतज्ञ श्री प्रा डॉ पुरुषोत्तम वायाळ सर हे जलतारा या संकल्पनेचे जनक आहेत 9423458983 शेतामध्ये एका एकरला एक चार बाय चार सहा आकाराची गड्डे केल्यानंतर त्यामध्ये आजूबाजूचे मोठाले दगड किंवा विहिरीचं डबर टाकून वरती मुरून टाकून ते बुजवण्यात येतात त्यामुळे कोणत्याही प्रकारची क्षेत्र वाया जात नाही त्या संबंधित केलेली चर्चा. #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा #aplisheteeapliprayogshala #जलतारा #deepakbunge #दीपकबुनगे
पश्चिम महाराष्ट्रात हि राशनकार्ड वर पाणी शेतकऱ्यांना आधार जलतारा प्रकल्पाचा
Переглядів 6 тис.День тому
पश्चिम महाराष्ट्रात हि राशनकार्ड वर पाणी शेतकऱ्यांना आधार जलतारा प्रकल्पाचा
शेतीचा खर्च कमी होईल जैविक बुरशी व जिवाणू खते संपूर्ण माहिती
Переглядів 11 тис.День тому
शेतीचा खर्च कमी होईल जैविक बुरशी व जिवाणू खते संपूर्ण माहिती
जलतारा प्रकल्पाचा चमत्कार बघा ऐका रात्रीत पाणी विहिरीत
Переглядів 146 тис.День тому
जलतारा प्रकल्पाचा चमत्कार बघा ऐका रात्रीत पाणी विहिरीत
दुष्काळात वहिरी पाण्याने भरणारा जलतारा प्रकल्प शेतकऱ्यांना निःशुल्क सेवा
Переглядів 210 тис.14 днів тому
दुष्काळात वहिरी पाण्याने भरणारा जलतारा प्रकल्प शेतकऱ्यांना निःशुल्क सेवा
विडर कमी दाम जास्त काम, शेतकऱ्यांना फायदेशीर शेती औजारे सर्व शेती कामे एक मशीन फक्त
Переглядів 16 тис.14 днів тому
विडर कमी दाम जास्त काम, शेतकऱ्यांना फायदेशीर शेती औजारे सर्व शेती कामे एक मशीन फक्त
कापूस बॅग ऑन विक्री दोषी कोण? 830 ची कापूस बियाणे 3000 रु विक्री करत आहेत
Переглядів 4,7 тис.14 днів тому
कापूस बॅग ऑन विक्री दोषी कोण? 830 ची कापूस बियाणे 3000 रु विक्री करत आहेत
खजूर लागवड लाखोंची फळबाग शेती
Переглядів 3,8 тис.14 днів тому
खजूर लागवड लाखोंची फळबाग शेती
खजूर लागवड एकरी लाखोंची फळबाग शेती तिनच वर्षात रेकॉर्ड उत्पादन
Переглядів 37 тис.21 день тому
खजूर लागवड एकरी लाखोंची फळबाग शेती तिनच वर्षात रेकॉर्ड उत्पादन
हुमणी संकट फक्त 15 मिनीटात भुंगे लपुन बसतात
Переглядів 1,4 тис.21 день тому
हुमणी संकट फक्त 15 मिनीटात भुंगे लपुन बसतात
जलतारा आहे तरी काय दुष्काळात वहिरी बोअर ला भरपूर पाणी तळे नदी कॅनल नसले तरी पाणी वहिर भरून
Переглядів 148 тис.21 день тому
जलतारा आहे तरी काय दुष्काळात वहिरी बोअर ला भरपूर पाणी तळे नदी कॅनल नसले तरी पाणी वहिर भरून
रॉकेट चुल जबरदस्त भंगार मधुन खतरनाक जुगाड
Переглядів 2,2 тис.21 день тому
रॉकेट चुल जबरदस्त भंगार मधुन खतरनाक जुगाड
दुष्काळात वहिरी तुडुंब भरलेले पुर्ण गाव कसं शक्य आहे जलतारा ही शेतकरी संजीवनी
Переглядів 66 тис.21 день тому
दुष्काळात वहिरी तुडुंब भरलेले पुर्ण गाव कसं शक्य आहे जलतारा ही शेतकरी संजीवनी
आडिच लाखाचे फवारणी यंत्र शेवगा शेती साठी
Переглядів 1,5 тис.21 день тому
आडिच लाखाचे फवारणी यंत्र शेवगा शेती साठी
आधुनिक बॅटरी चा बैल सर्व शेती कामे करणार रिमोट कंट्रोल वर चालणारा
Переглядів 1,9 тис.21 день тому
आधुनिक बॅटरी चा बैल सर्व शेती कामे करणार रिमोट कंट्रोल वर चालणारा
कावळा पण हे करु शकतो विश्वास ठेवा
Переглядів 1,6 тис.21 день тому
कावळा पण हे करु शकतो विश्वास ठेवा
मोटर वर आधुनिक शेती अवजारे मल्चर
Переглядів 1,2 тис.21 день тому
मोटर वर आधुनिक शेती अवजारे मल्चर
कापड कारखाना होलसेल भावात कपडे, जिद्द शेतकरी पुत्राची
Переглядів 1,4 тис.21 день тому
कापड कारखाना होलसेल भावात कपडे, जिद्द शेतकरी पुत्राची
बोकड विकला कितीला शेळीपालन व्यवसाय शेती जोडव्यवसाय
Переглядів 2,7 тис.21 день тому
बोकड विकला कितीला शेळीपालन व्यवसाय शेती जोडव्यवसाय

КОМЕНТАРІ

  • @sanjaykawale7102
    @sanjaykawale7102 44 хвилини тому

    खूप छान काम

  • @sanjaybhadekar8177
    @sanjaybhadekar8177 Годину тому

    Kokanat chiplunla yenar ka

  • @shitalvsavalagi-dn8bu
    @shitalvsavalagi-dn8bu 2 години тому

    🙏👌

  • @sanjaytijare6972
    @sanjaytijare6972 3 години тому

    नागपूर येथे करू शकतील काय

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 3 години тому

    जय महाराष्ट्र भाऊ.. 💐💐

  • @YogeshPatil-bq3vf
    @YogeshPatil-bq3vf 3 години тому

    किरण दादा जळगाव जिल्ह्यातील चाळीसगांव तालुक्यातील विहीरीचे काम घ्याल का

  • @chandanesampat1832
    @chandanesampat1832 4 години тому

    ❤❤❤

  • @balulilake6089
    @balulilake6089 4 години тому

    कष्टाला तुम्हाला सलाम

  • @gauresh12345
    @gauresh12345 4 години тому

    चालवला द्याल का भाड्यावर?

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 4 години тому

    खूप छान ❤ धाराशिव

  • @lahumuley3299
    @lahumuley3299 4 години тому

    राम राम भाऊ....

  • @atkalrajendra
    @atkalrajendra 5 годин тому

    राम राम.. 👌👌

  • @ganeshdhage6042
    @ganeshdhage6042 5 годин тому

    अगदी बरोबर आहे.... कष्ट हेच भाडवलं

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 5 годин тому

    राम राम दिपक भाऊ लय भारी माहिती मिळाली धन्यवाद भाऊ....👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @roshantingre
    @roshantingre 5 годин тому

    राम राम भाऊ

  • @jagdishbaliga1955
    @jagdishbaliga1955 5 годин тому

    योजना छानच आहे. शेत तळे योजना देखील चांगली आहे. शेत तळ्यामधे मत्स शेती करता येते. आपण bond वर लिहुन देता,शंभर जणांची टिम आहे. सर्व खर्च कोण करतो.

  • @babankundkar9783
    @babankundkar9783 6 годин тому

    आजच्या काळात उत्तम नोकरी मध्यम व्यापार कनिष्ठ शेती लय आवघड परीस्थिती पिकांचे दोन रूपये हातात आले तर बरं वाटतय नाहितर कर्ज झाल्यावर लय बेकारी होती

  • @jagdishbaliga1955
    @jagdishbaliga1955 6 годин тому

    योजना चांगलीच आहे, म्हणून शेत तळ्यावर दुगाण्या झाडण्याची गरज नाही.

  • @navnathkhatkale693
    @navnathkhatkale693 6 годин тому

    Yamade lagnare stones kuthun ananar? Tyache costing kay padnar? Paus pan padayala pahije? Sadyachi asaleli system pavsache pani jirvanyasathi pureshi nahi kay? Ati paus zalyanantar tumhi kay pan kar pani vahun janarach. Nahitar nadya kordya padtil.,cost to benefit ratio bagitala pahije.- civil engineer

  • @vijaykulkarni7240
    @vijaykulkarni7240 6 годин тому

    प्रत्येकाने आपआपल्या ओळखी च्या शेतकर्याला पाठवा प्रसार करा

  • @DrDAPAWAR
    @DrDAPAWAR 7 годин тому

    आपली नेमकी व्हरायटी कोणती आहे.

  • @DrDAPAWAR
    @DrDAPAWAR 7 годин тому

    गॅरेंटेड रोप कुठून मिळू शकते. आजची एक मादी व एक नर यांची किंमत काय आहे.

  • @marutiwanave1458
    @marutiwanave1458 8 годин тому

    माझ्या विहिरीकडे टाळा आहे पण त्या विहिरीकडे गुंडाळ असल्यामुळे किती खड्डे घेण्यात यावी यावर खड्डा किती बाय कितीचा याची पूर्ण व्हायला माहिती देण्यात यावीत अशी

  • @indrajeetrokade2959
    @indrajeetrokade2959 8 годин тому

    खूप सुंदर कल्पना आहे याची दखल महाराष्ट्र सरकारने घेतली पाहिजे आणि ती अमलात आणली पाहिजे ❤

  • @yogeshisan4642
    @yogeshisan4642 9 годин тому

    कपाशी दोन पाणी आहे चालेल का

  • @user-cz1tr1rd1y
    @user-cz1tr1rd1y 10 годин тому

    दीपक भाऊ नबर सागा तू मचा

  • @user-iz4ej1un1r
    @user-iz4ej1un1r 11 годин тому

    भाऊ, टोकन यंत्राविषयी माहिती द्या की, कोणतं चांगल

  • @adhesudhakar148
    @adhesudhakar148 11 годин тому

    Chuk shetkryanchi ahe Karn vikt gheu naye

  • @arunthorbole3831
    @arunthorbole3831 13 годин тому

    Khup chhan

  • @SagarMagdum-vh6qb
    @SagarMagdum-vh6qb 13 годин тому

    Thank you 100 subscribe

  • @anupchaudhari5816
    @anupchaudhari5816 13 годин тому

    जळगाव जिल्ह्यात आमच्या शेतात २ एकर बांबू आहे ७ वर्ष झालेत कोणी तोडायला येत नाही.मध्यप्रदेश मधील टीश्शु कंपनीने आमची फसगत केली आहे.

  • @Shutter.score_dubai
    @Shutter.score_dubai 16 годин тому

    khup chan. baila madhe antar jast vatat ahe. bandha shejari jaga sutat asel

  • @ganeshraut6330
    @ganeshraut6330 16 годин тому

    Kapus pika krta konte vider kam karto.. sari kadnya pasun te purn dawarni krta yeil... & tyachi kimmat kiti yeto

  • @prashantdahatonde8084
    @prashantdahatonde8084 17 годин тому

    माझ्याकडे पण आहे हे मशीन Xtra-Power कंपनीचं मशीन.. एकदम नंबर 1 आहे व्हायब्रेशन अजिबात नाही मारत.. पण या व्हिडिओ मध्ये यांनी अगोदर मशागत नव्हती केलेली डायरेक्ट बेड म्हणून व्हायब्रेशन मारायल मशीन थोड.. आणि धुवा मारायचं झालं तर यांनी 3 र्या गेर वर चालवलं म्हणून धुवा मारला मशीन ने.. नहीं तर या पेक्षाही मोठे बेड मारत हे मशीन... माझ्याकडे 2 वर्षापासून आहे उसाच पूर्ण काम पुन्हा आद्रम असते माझी 5 एकर ... पूर्ण या मशीन ने बेड पाडतो मी.. आणि आतापर्यंत मेंटेनन्स पण काही नहीं या मशिनला .. आणि काही अल तर बांधावर माणूस येऊन करून जातो यांचा ते ही त्याच दिवशी... Thanks आधार ऍग्रो🙏🏻

  • @sonukhodke24
    @sonukhodke24 День тому

    asya machine kahi kami nahi shetkrynchi nakkich faswnuk hote .machine fakt 1 te 2 tass chalwane shkya nahi ani youwa shetkrich chalwu shkto vibret ne hat pay kamtun jate tychpeksha bailjodi changli pn arrmdyi aahe ya machin mule manus jast divas kam karu shkat nahi

  • @vijayparihar6000
    @vijayparihar6000 День тому

    मोबाईल नंबर द्या

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 День тому

    🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹

  • @nesrajbhusare7269
    @nesrajbhusare7269 День тому

    Ghenarya chi chuki

  • @JaysingChavhan-ie2fy
    @JaysingChavhan-ie2fy День тому

    भाऊ साहेब फक्त दोन तने नियंत्रण होत नाही फक्त

  • @RahulKothule-q4n
    @RahulKothule-q4n День тому

    लय भारी आहे मशीन आहे आणि सर्व्हिस पण भारी आहे यांची

  • @RahulKothule-q4n
    @RahulKothule-q4n День тому

    लय भारी चालते हे मशीन मी पण घेतले आहे हे मशीन

  • @RahulKothule-q4n
    @RahulKothule-q4n День тому

    लय भारी चालते हे मशीन मी पण घेतले यांच्याकडून

  • @vilaskulkarni3304
    @vilaskulkarni3304 День тому

    सर पुर्वी शेती अधिकारी याच्या कडे जीवाणू खत मिळत होते आता बंद केले फक्त भाषण देऊन उपयोग नाही

  • @SurajMathe-v7e
    @SurajMathe-v7e День тому

    खूप छान आहे

  • @SurajMathe-v7e
    @SurajMathe-v7e День тому

    खूप छान चालतं आहे

  • @user-tw8ur3pb6e
    @user-tw8ur3pb6e День тому

    ऊस फोडणी साठी कोणते चांगले

  • @user-nk7db6jk7d
    @user-nk7db6jk7d День тому

    Shenda marych ka

  • @shubhamwagh6667
    @shubhamwagh6667 День тому

    सर काळीचया जमीनी साठी काय करावे

  • @VishwassChougale
    @VishwassChougale День тому

    काळी जमीन मशीन ऊस भरणे वगैरे खोडवा

  • @dattatrayakhore8459
    @dattatrayakhore8459 День тому

    10 एकर ऊस शेती असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कोणता ट्रॅक्टर चांगला ही माहिती द्या उसात साडेचार फुटी शेतात चाळणी बांधणी चांगली व्यवस्थित होईल याबाबत माहिती द्या पुणे जिल्हा